Wednesday, 16 December 2009

अमान चे नविन नाटक छोटीशी सुरवात लवकरच येत आहे.

दर वर्षी प्रमाणे चव्हाण सरांनी नवीन एकांकिका बसवीण्यास सुरवात केली. या वर्षीच्या नाटकाचे नाव आहे छोटीशी सुरवात हे ही नाटक दरवर्षी च्या नाटका प्रमाणे सर्वांना आवडेल यात शंका नाही. या वर्षीच्या या नाटकात अमान ने एका कोळ्याच्या मुलाचा रोल केला आहे. या वर्षी हे नाट्क २५ डिसेंबर २००९ रोजी नाथ पय़ी राज्यस्तरीय नाट्य स्पर्धे साठी बालगटात दाखवण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment