Monday, 26 April 2010

अमान ची थोडक्यात माहीती
अमान चे काही निवडक फोटो
गाभ्रिचा पाऊस १ जून पासून फ्रान्स मध्ये प्रदर्शीत

अमानुल रहिमान शमशुद्दीन आत्तार


अमान ची थोडक्यात माहिती
नाव : अमानुल रहिमान शमशुद्दीन आत्तार
पत्ता : गाव : मु. पोष्ट : शिरगाव, ता: देवगड
इयत्ता : ८ वी
शाळा : शिरगाव हायस्कूल शिरगाव, ता: देवगड
जिल्हा: सिंधुदूर्ग, पिन ४१६६१०
इ मेल : amanattar29@gmail.com
Blog : www.amanattar.blogspot.com
जन्म तारिख : २९. ०८. २०००
उंची : १२२ सेमी
वजन :२८ कि. ग्र
मआवड : अभिनय, चित्रकला,
एकांकिका ( सहभाग ):१) पौर्णिमा
२) माणसाच्या गोष्टीची गोष्ट
३)फास्ट फॉर्वर्ड
४)छोटीशी सुरूवात
५) धनू

६ ) २१ विरुध्द १२
७) मन पाण्याचे 
८) निसर्ग चित्र
चित्रपट : १) गाभ्रिचा पाऊस
२) प्रतिसाद
३ ) बाबु बन्ड बाजा 
४ ) तुया धर्म कोणसा 

लघु पट : १) बोट
               २) पेनल्टी कॉर्नर ( एफ टी आय प्रोजेक्ट फिल्म )

पुरस्कार : १)चित्रपती व्ही .शांताराम पुरस्कार २००९ - अभिनय - बालकलाकार - चित्रपट गाभ्रिचा पाऊस
२) संस्क्रुती कला दर्पण पुरस्कार २००९ -अभिनय - बालकलाकार - चित्रपट गाभ्रिचा पाऊस
३) एकांकिका छोटिशी सुरवात - अभिनय पुरूष - उत्तेजनार्थ - नाथ पॆ एकांकिका स्पर्धा , कणकवली
४) एकांकिका छोटिशी सुरवात - अभिनय पुरूष - उत्तेजनार्थ - श्री कृष्ण जगन्नाथ एकांकिका स्पर्धा , वाडा
५) ९ व्या अंतरराष्ट्रीय पुणे चित्रपट महोत्सवात मराठी स्पर्धा विभागात बाबु बन्ड बाजा या चित्रपटास सर्वोत्क्रुष्ट चित्रपट म्हणून संततुकाराम पुरस्काराने गरविण्य़ात आले  निवड
६) एकांकिका १२ विरूद्ध २१ - नाथ पै राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ४ बक्षिसे प्राप्त
७ ) बोट या लघुपटाटील भूमिकेसाठी सर्वित्क्रुष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला. ( डोंबिवली येथे २९ ३० जाने २०११ रोजी आंतरराशःत्रीय लघुपट महोत्सव पार पडला )
८ ) बोट या लघुपटास एकून ४ पुरस्कार मिळाले
९ उत्कृष्ट बाल कलाकार बोट लघुपट ( डोंबीवली शॉर्ट फिल्म फेस्टीवल २०१० )
१०) बाबु बँड बाजा या चित्रपटास महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार २०११ साटःई ८ नामांकने घोषीत

११ ) दिनांक १३ एप्रिल २०१२ ला महाराष्ट्रात सर्वत्र बाबु बन्ड बाजा चित्रपट प्रदर्शित होत आहे
१२) फॅन्सी ड्रेस स्पर्धा २०११ मध्ये तृतीय क्रमांक प्राप्त
१३ ) बाबु बॅन्ड बाजा चित्रपटास ३ राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त तर ७ राज्यशासन पुरस्कार प्राप्त
१४ ) प्रतिसाद हा मराठी चित्रपट दुरदर्शन च्या सह्याद्री वाहीनीवर प्रसारीत

                                            नाटक छोटीशी सुरवात यातील काही क्षण

                                                      नाटक पौर्णिमा मधील काही क्षण


   

             पेनल्टी कॉर्नर शॉर्ट फिल्म मधील एक क्षण
चित्रपट बाबु बॅन्ड बाजा मधिल काही दृष्य


चित्रपती व्ही शांताराम बालकलाकार पुरस्कार २००९ मा. सुलभा देशपांडे यांच्या हस्ते स्विकारताना अमान


चित्रपटारील काही क्षण youtube आहेत त्याचा हुया खालील काही लिंक