Tuesday, 29 December 2009

अमान ने कणकवली च्या नाट्य स्पर्धेत पुरूष अभिनयात उत्तेजनार्थ बक्षिस मिळावले






३२ व्या नाथ पै एकांकिका स्पर्धेत शिरगाव हायस्कूल शिरगाव व फ्रेंड सर्कल शिरगाव यांच्या विद्यमाने सादर केलेल्या ’ छोटीशी सुरवात’ या एकांकिकेने एकूण ५ बक्षिसे मीळाली.

दर वर्षी परमाणे याही वर्षी यश संपादन केले आहे.

१) छोटीशी सुरवात - नाटकास द्वितीय क्रमांक
२) राजेंद्र चव्हाण - दिग्दर्शन द्वितीय क्रमांक
३) पुरूष अभिनय - गारेश मेस्त्री - प्रथम क्रमांक
४) पुरूष अभिनय - अमान आत्तार - उत्तेजनार्थ
५) स्त्री अभिनय - रसिका जाधव - उत्तेजनार्थ

सर्वांचे अभिनंदन

Wednesday, 16 December 2009

अमान चे नविन नाटक छोटीशी सुरवात लवकरच येत आहे.

दर वर्षी प्रमाणे चव्हाण सरांनी नवीन एकांकिका बसवीण्यास सुरवात केली. या वर्षीच्या नाटकाचे नाव आहे छोटीशी सुरवात हे ही नाटक दरवर्षी च्या नाटका प्रमाणे सर्वांना आवडेल यात शंका नाही. या वर्षीच्या या नाटकात अमान ने एका कोळ्याच्या मुलाचा रोल केला आहे. या वर्षी हे नाट्क २५ डिसेंबर २००९ रोजी नाथ पय़ी राज्यस्तरीय नाट्य स्पर्धे साठी बालगटात दाखवण्यात येणार आहे.

अमान मालवण सहल त्याचे फोटो






अमान मालवण समुद्रात गेला होता त्या वेळचे काही क्षण
शाळा चूकवून गेला

Monday, 7 December 2009

अमान ची गोमान्तक टाईम्स ने घेतलेली मुलाखत



गोवा येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २००९ मध्ये अमान ने काम केलेला चित्रपट गाभ्रिचा पाऊस दाखवण्यात आला. त्या चित्रपटाच्या प्रदर्शना वेळी गोवा टाईम्स च्या रिपोरटर विभा वर्मा यानी अमान ची मुलाखत घेतली ती आपणास वाचण्यासाठी या ठिकाणी देत आहे.

Tuesday, 1 December 2009


अमान गोवा येथील २००९ चा ४० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोस्तवात




गोवा येथे पार पडत असलेल्या ४० व्या अंतरराष्ट्रीय चित्रपट महोस्तवात गाभ्रिचा पाऊस या चित्रपटाची निवड झाली होती. तेव्हा अमान चा सत्कार कराण्यात आला. या वेळी दिग्दर्शक सतीश मनवर, निर्माते प्रशांत पेठे, कलाकार गिरीश कुलकर्णी, विना जामकर इ. उपस्थित होते.