Tuesday 23 February 2010

अमान चा नवीन चित्रपट प्रतीसाद ३० एप्रील ला प्रदर्शीत

अमान चा नवीन मराठी चित्रपट ‘प्रतिसाद ’ हा होमिओपाऎथी वरील जगातील पहीला चित्रपट दिग्दर्शक योगेश गोसावी यानी तयार केला असून तो ३० एप्रिल २०१० रोजी महाराष्ट्रात प्रदर्शीत होत आहे. यात संदीप कुलकर्णी, निलम शिर्के, कोशोर कदम, जयंत सावरकर, सुनिल तावडे, व बालकलाकाराच्या भूमिकेत अमान आत्तार पुन्हा एकदा प्रेकषकांच्या भेटीस येत आहे.

http://www.indianexpress.com/story-print/583840/

Sunday 7 February 2010

अमान ने कणकवली च्या नाट्य स्पर्धेत पुरूष अभिनयात उत्तेजनार्थ बक्षिस मिळावले





अमान ने कणकवली च्या नाट्य स्पर्धेत पुरूष अभिनयात उत्तेजनार्थ बक्षिस मिळावले
तसेच त्याने वाडा येथील राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत पण उत्तेजनार्थ बख्षिस मिळवले
या वर्षी सादर केलेल्या एकांकिकेचे नाव एक छोटिशी सुरवात हे होते.

Tuesday 2 February 2010

सिंधुदूर्ग जिल्हा व्यापारी संघाकाडून अमान चा सत्कार





सिंधूदूर्ग जिल्हा व्यापारी संघा कडून अमान चा त्यांच्या अधिवेशनात गाभ्रिचा पाऊस या चित्रपटातील बालकलाकारा साठीचा व्ही शांताराम पुरस्कार मिळाला म्हणून सत्कार करण्यात आला त्या कार्यक्रमाचे फोटो.