अमान चा नवीन मराठी चित्रपट ‘प्रतिसाद ’ हा होमिओपाऎथी वरील जगातील पहीला चित्रपट दिग्दर्शक योगेश गोसावी यानी तयार केला असून तो ३० एप्रिल २०१० रोजी महाराष्ट्रात प्रदर्शीत होत आहे. यात संदीप कुलकर्णी, निलम शिर्के, कोशोर कदम, जयंत सावरकर, सुनिल तावडे, व बालकलाकाराच्या भूमिकेत अमान आत्तार पुन्हा एकदा प्रेकषकांच्या भेटीस येत आहे.
Tuesday, 23 February 2010
अमान चा नवीन चित्रपट प्रतीसाद ३० एप्रील ला प्रदर्शीत
Sunday, 7 February 2010
अमान ने कणकवली च्या नाट्य स्पर्धेत पुरूष अभिनयात उत्तेजनार्थ बक्षिस मिळावले
Tuesday, 2 February 2010
सिंधुदूर्ग जिल्हा व्यापारी संघाकाडून अमान चा सत्कार
Subscribe to:
Posts (Atom)